Skip to content Skip to footer

नगरसेवक अमेय घोले यांना नाशिक भूषण पुरस्कार प्रदान

वडाळा विभागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर सेवाभावि संस्थेच्या वतीने २५ व्या “नाशिक भूषण” पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार सोहळा नाशिक मधील कालिदास कलामंदिर येथे दिमाखात पार पडला. आज आपल्या विविध सामाजिक कार्याने समाजात एक वेगळी ओळख नगरसेवक अमेय घोले यांनी निर्माण केलेली आहे.

Leave a comment

0.0/5