Skip to content Skip to footer

शिवसेना साधणार कष्टकरी महिलांशी संवाद

विधानसभा निवडणुकीपूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘आदित्य संवाद’ कार्यक्रम जोरात सुरू असतानाच आता शिवसेनेने आणखी एक ‘माऊली संवाद’ उपक्रमाची सुरुवात केली आहे. शिवसेना सचिव आदेश बांदेकर महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी ‘माऊली संवाद’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. निवडणुकीत एकुण मतदारांपैकी अर्धी मतदार संख्या ही महिलांची आहे. त्यामुळे या एवढ्या मोठ्या मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी, शिवसेनेनं आदेश बांदेकर यांचा चेहरा महाराष्ट्राच्या निवडणुक मैदानात उतरवलां आहे.

आदेश बांदेकरांचा ‘माऊली संवाद’ या उपक्रमाची सुरवात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी बहूल तालुक्यातून होणार आहे. पहिल्या टप्प्यात बांदेकर हे दोन ऑगस्ट रोजी पालघर येथे तर तीन ऑगस्ट रोजी भिवंडी येथे जाऊन माऊलींसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर चार ऑगस्टला ते बीड येथे आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होणार आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.

4 Comments

 • junk car buyers 77346
  Posted December 21, 2019 at 4:00 am

  Howdy! I know this is kinda off topic nevertheless I’d
  figured I’d ask. Would you be interested in trading links
  or maybe guest authoring a blog article or vice-versa?
  My site addresses a lot of the same subjects as yours and I believe we could
  greatly benefit from each other. If you might be interested feel free
  to send me an email. I look forward to hearing from you!

  Terrific blog by the way!

 • mobile legend lesley
  Posted January 8, 2020 at 10:13 am

  There’s definately a lot to know about this issue. I like all of the points you’ve made.

 • viagra alternative
  Posted October 14, 2020 at 8:32 pm

  Viagra and alcohol viagra alternative where can i buy viagra

 • AmyFeree
  Posted February 11, 2021 at 8:48 pm

Leave a comment

0.0/5