Skip to content Skip to footer

उद्या येऊन तुमचा एक रुपय घेऊन जावा, सुषमा स्वराज यांचा हरीश साबळे यांना शेवटचा फोन

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. मंगळवारी रात्री स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. स्वराज यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. यावर काहीच तासापूर्वी त्यांचा फोन हरीश सावळे यांच्याबरोबर झाला होता.

हरीश सावळे हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसमध्ये कुलभूषण जाधव यांचा खटला लढत आहेत. हा खटला लढण्यासाठी त्यांनी केवळ १ रुपया फी घेतली आहे. हीच फी घेवून जाण्यासाठी सुषमा स्वराज यांनी फोन केल्याचं साळवे यांनी सांगितले आहे.

सुषमा स्वराज यांच्याशी मंगळवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी आपल्याला फोन केला होता. उद्या संध्याकाळी ६ वाजता तुम्ही तुमची फी घ्यायला असं त्यांनी सांगितले होत. अशी प्रतिक्रिया हरीश सावळे यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यांच्या निधनाने मोठी बहिण गमावली, असे भावनिक उदगार सावळे यांनी काढले आहेत.

Leave a comment

0.0/5