सुनील शेळके यांची सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरी….

सुनील शेळके | Sunil Shelke's great performance in the social field ...

राष्ट्रवादी पक्षाचे मावळ मतदार संघाचे उमेदवार सुनील शेळके यांचा जोरदार प्रचार चालू झालेला पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरताना जनतेने दिलेला पाठिंबा पाहून शेळके लाखोंच्या फरकाने निवडून येणार असेच चित्र येणाऱ्या २४ ऑक्टोबरला दिसून येणार आहे. परंतु शेळके हे आपल्या सामाजिक कार्यातून सुद्धा मावळ मतदार संघात ओळखले जात आहे. आज त्यांनी केलेल्या जनतेच्या विकास कामामुळेच इतका मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे उभा असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सुनील शेळके यांनी केलेल्या सामाजिक कामाचा आढावा घेऊया……..

 

मावळ तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार – सुनील शेळके

सामजिक कार्य

१)गरीब आदिवासी वनवासी बांधवांना दिवाळी फराळ व जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.
२)अंध, अपंग व मतिमंद विद्यार्थांसोबत अभिनय पद्धतीने करमणुकीचे कार्यक्रम, जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन व सहभोजन करुन वाढदिवस साजरा केला.
३)जेष्ठांसाठी कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मी दर्शन स्पेशल व्हीडिओ कोचद्वारे सहल आयोजित करतो.
४)जेष्ठ नागरिक वर्धापनानिमित्त आर्थिक मदत.
५)महिलांसाठी आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर तर समाज बांधवांसाठी श्री अशोक हंडे यांचा मराठीबाणा या गाजलेल्या दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन.

इतर भूषविलेली पदे
१)संचालक – पै. विश्वनाथराव भेगडे नागरी पतसंस्था, तळेगाव दाभाडे
२)संस्थापक – शिवाजी मित्र मंडळ, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे
३)संचालक – सहयाद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे
४)समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य
१)अंध, अपंग, मूकबधिर तसेच गरीब, गरजू वॄद्धांना वैद्यकीय सुविधा व आर्थिक मदत
२)तरुणांना रोजगाराच्या संधी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here