शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्यात यावे – छत्रपती संभाजीराजे

छत्रपती संभाजीराजे | Name of Shivaji University should be changed

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ठेवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्राद्वारे त्यांनी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार आवश्यक असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच नावांमधील एकेरी उल्लेख टाळण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. मागेच काही दिवसापूर्वी भाजपाच्या एका बड्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. तेव्हा सुद्धा महाराजांनी त्या मंत्र्याला पत्र लिहून संबंधित प्रकरणा बा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here