आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर!

आघाडीच्या पदवीधर आणि शिक्ष-Leading graduates and educators
ads

आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर!

महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून अधिकृत उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर करण्यात आली आहे.

१) अमरावती शिक्षक मतदार संघ (शिवसेना) – श्रीकांत देशपांडे
२) पुणे पदवीधर मतदार संघ (राष्ट्रवादी) – अरुण लाड
३) औरंगाबाद पदवीधर मतदार संघ (राष्ट्रवादी) – सतीश चव्हाण
४) पुणे शिक्षक मतदार संघ – (काँग्रेस) प्रा. जयंत आसगांवकर
५) नागपूर पदवीधर मतदारसंघ (काँग्रेस) – अभिजीत वंजारी

तरी या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाई आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here