Skip to content Skip to footer

कोलंबो : भारत विरुद्ध श्रीलंका, दुसरा कसोटी सामना, भारताला ४३९ धावांची आघाडी, श्रीलंकेला दिला फॉलो-ऑन

रविचंद्रन अश्विनने पाच बळी मिळवून तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन श्रीलंकेला 183 धावांत गुंडाळले व ३४९ धावांची आघाडी घेतली आहे. भारताने श्रीलंकन संघाला फॉलो ऑन दिला. निरोशान डिकवेलने आपले 5 वे कसोटी अर्धशतक झळकावले. श्रीलंकाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपले वर्चस्व राखून ठेवले आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने ६२२/९ असा पहिला डाव घोषित केला होता.

Leave a comment

0.0/5