Skip to content Skip to footer

आयपीएलच्याआगामी हंगामात दिल्लीकडून खेळणार धवन

भारताचा सलामीवीर शिखर धवन ची आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात घरवापसी झाली आहे. ‘ट्रेडिंग विंडो’मधून दिल्लीने पुन्हा एकदा धवनला आपल्या संघात सामील केले आहे.

हैदराबादच्या संघाने ‘राइट टू मैच कार्ड’नुसार धवनला आपल्या संघात कायम ठेवले होते. त्यासाठी 5.2 कोटी रुपये मोजल हैदराबादने धवनला आपल्या संघात कायम ठेवले होते. पण दिल्लीच्या संघाने ‘ट्रेडिंग विंडो’मधून आपले तीन खेळाडू हैदराबादला दिले आणि त्याबदल्यात धवनला आपल्या संघात सामील करून घेतले.

Leave a comment

0.0/5