भारत पाकिस्तान क्रिकेट सामना लवकरच !

भारत-पाकिस्तान-क्रिकेट-स-India-Pakistan-Cricket-S

आगामी आशिया चषकात भारत पाकिस्तान सामना रंगणार असून, याबद्दल माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने स्पष्टीकरण दिले आहे. आगामी आशिया चषक दुबई येथे पार पडणार असून क्रिकेट प्रेमींसाठी रोमांचक भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. जगभरातले क्रिकेट चाहते या ” पॉवर पॅक ” सामन्यासाठी आतुर झाले आहेत.

आधी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार २०२० चा आशिया चषक हा पाकिस्तान मध्ये आयोजित करण्यात आला होता. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धेच्या नियोजन व आयोजनावर परिणाम पडणार होता. त्यामुळे आता ही स्पर्धा दुबई आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here