आज बेंगलोरचा हिशेब चुकता करणार का? कोलकाता संघ ; आयपीएल मध्ये आज काटे की टक्कर..
यंदाचे आयपीएल कोरोनामुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत जरी होत असले तरी सर्व सामन्यांमध्ये घमासान मात्र तोच पाहायला मिळत आहे. त्यात कोलकत्ता नाईट रायडर्स मागील काही सामान्यांपासून सुर मिळवत आहे. तर रॉयल चॅलेंज बेंगलोरही त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी कामगिरी करत आहे.