मुंबई: राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची टीका केली. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी ईडी,सीबीआय वापर राजकीय दृष्टीने गैरवापर केला जात असल्याचे चित्र आहे.
काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्याने केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे. सीबीआय ,इन्कम टॅक्स एबीसीबी यासारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात…