कोरोनाच्या काळात प्लाजमा व रक्तदान ची टंचाई भासू नये म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव भाजपा युवा मोर्चाचे हवेली अध्यक्ष अनिल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाजमा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,
महाराष्ट्र कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढत असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. सोबतच प्लाजमा देखील उपलब्ध…