पुणे: पुणे शहर परिसरात रिक्षा भाड्यात अंदाजे तीन रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाडी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावर एक मताने निर्णय सांगण्यात आले, मात्र येत्या दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात 2015 नंतर शेवटचे रिक्षा भाडेवाढ झाली होती. त्यानंतर भाववाढ झालेली नाही…