अहमदनगर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ५ कोटींच्या निधीला आज मंजुरी दिली. खड्डेमुक्त अहमदनगरच्या उद्देशपूर्तीसाठी दिलेल्या या निधीबद्दल खासदार डॉ. श्री. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे समस्त नगरकरांच्या वतीने आभार मानले आहेत.
६ डिसेंबर २०२२ रोजी खासदार डॉ.विखे यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदर निधीची…
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील नगर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत, जामखेड व पारनेर तालुक्यांतील महत्त्वाच्या 10 रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण यांच्याकडे सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले.
या निधीमुळे अहमदनगर दक्षिण मतदार संघातील
7 तालुक्यांतील 10 रस्त्यांचा प्रश्न…