Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: माझी जबाबदारी

राज्यसरकारची नवरात्रोत्सवाची नियमावली जाहीर..अशी असेल नियमावली

Mumbai: राज्य सरकारने नवरात्र उत्सवाची नियमावली जाहीर केली आहे.यंदाही कोरोनामुळे नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना :- - "ब्रेक द चेन" अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. - सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. - कोरोना महामारीचा विचार करता महापालिका तसेच…

Read More