मुंबई: कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाचे छापे मारले सुरू आहे. त्यावर भाष्य करताना केंद्र सरकारवर तोफ टाकत शिवसेना खासदार संजय राऊत निशाना साधला आहे. अजित पवार त्यांच्या बहिणी आणि त्यांच्या मुलाचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही.
आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे काम सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले ,अशा शब्दांमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका…