मुंबई :मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे.
शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजे दसरा मेळावा. पण सलग दुसऱ्या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झालीय.
मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक,आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री,उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य…
Delhi: कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेटा कसलाही धोका नाही, असं कालचमुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासंबंधी हालचाली वाढल्या…