पोषणतज्ज्ञ सिमरन खोसला यांनी इंस्टाग्रामवर पौष्टिक असलेले काही पदार्थ शेअर केली आहेत. जी तुम्हाला उपवसाच्या दिवसात उत्साही ठेवतील. तसेच नैसर्गिकरीत्या तुमचे इन्सुलिनचे प्रमाण कमी करण्यास मदत करतील.
नवरात्रीच्या या उत्सवाला अखेर सुरुवात झाली. या नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात अनेक लोकं उपवास करतात.अशातच अनेकांना उपवसाचे हेल्दि आणि निरोगी आहार तसेच दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी काही पर्याय शोधत…