Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: राधाकृष्ण विखे पाटील

प्रातिनिधीक छायाचित्र

लम्पी प्रतिबंधक लसीची राज्यात 
निर्मितीः श्री. राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील ३३ जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार जनावरांना लम्पी चर्मरोगाची बाधा झाली होती. मात्र वेगाने १०० टक्के लसीकरण झाल्याने पशुधनाच्या मृत्यूदरावर नियंत्रण राखता आले, तसेच सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून ही लस आता राज्यातच तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते…

Read More

वाळू उत्खननाबाबत लवकरच नवे व्यापक धोरण आणणारः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वाळूच्या बेकायदेशीर उत्खननास व वाळू माफियांच्या दहशतीला आळा घालण्यासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधीदरम्यान सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवरील 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ, बारव पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज…

Read More

अशोक-चव्हाणांची-इच्छा-पू-Ashok-Chavan's-wish-before

अशोक चव्हाणांची इच्छा पूर्ण होणार, विखे पाटील परतणार स्वगृही

अशोक चव्हाणांची इच्छा पूर्ण होणार, विखे पाटील परतणार स्वगृही विधानसभा निवडणुकीचं तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक मतबल नेत्यांनी पक्षाला राम-राम करत भाजपा पक्षात प्रवेश केला होता. दोनच दिवसापूर्वी विजयसिह मोहिते पाटील यांनी जाहीर सभेत आपण अजून राष्ट्र्वादीत असल्याचे बोलून दाखविले होते. आता त्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते आणि आताचे भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा काँग्रेस…

Read More

विखेंना-घेऊन-नगर-मध्ये-भा-In-town-with-wings

विखेंना घेऊन नगर मध्ये भाजपाला तोटाच झाला – राम शिंदे

विखेंना घेऊन नगर मध्ये भाजपाला तोटाच झाला - राम शिंदे माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदे यांनी भाजपाच्या झालेल्या पराभवाची खंत व्यक्त केली. एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपात घेऊन फायदा नाही तर तोटाच झाला आहे असे वक्तव्य केले आहे. विखे यांच्या पहिल्यापासूनच पक्ष प्रवेशाला राम शिंदे यांनी…

Read More

विखे-पिता-पुत्राने-पक्षा-Vicky-father-son-party

विखे पिता-पुत्राने पक्षा विरोधात काम केले का ? आज होणार निर्णय

विखे पिता-पुत्राने पक्षा विरोधात काम केले का ? आज होणार निर्णय काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते तथा आताचे भाजपाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर पक्षविरोधात काम केल्याचा आरोप लगावला जात आहे. काहीच माहिण्यापुर्वी काँग्रेसला सोडचिट्टी देत विखे पिता-पुत्राने भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला होता. परंतु हा प्रवेश नगर…

Read More