पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना 24 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत संस्थास्तरावर प्रवेश घेता येईल. त्याची ही प्रक्रिया.
प्रवेशाची प्रक्रिया
- संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा.
- प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रति सुविधा केंद्रावर घेऊन जाव्यात. तेथे कागदपत्रांची पडताळणी करून…