Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: apple

ipad-apple-low-cost

APPLE चा सर्वात स्वस्त iPad लॉंच किंमत जाणून घ्या

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Apple ने अमेरिकेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नवा iPad लॉन्च केला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना केंद्रीत ठेवून या iPad ची निर्मिती करण्यात आली आहे. हा Apple चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त iPad असल्याचंही सांगितलं जात आहे. या iPad मध्ये 9.7 इंचाचा डिस्प्ले असून पेन्सिल सपोर्ट देण्यात आला आहे. https://maharashtrabulletin.com/single-celebrities-in-india/ भारतात या iPad ची एप्रिल महिन्यापासून विक्रीला…

Read More

iPhone X - आयफोन X

iPhone X च्या Preorder तारीख जाहीर….प्रतीक्षा संपली

मुंबई : भारतातील Apple प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. Apple च्या iPhone X च्या प्रि-ऑर्डरची तारीख कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 ऑक्टोबरपासून 'आयफोन एक्स' ची प्रि-ऑर्डर सुरु होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी 'iPhone X' भारतात लॉन्च होणार आहे. म्हणजेच, लॉन्चिंगच्या आठवडाभर आधीच आयफोन एक्सची भारतात प्रि-ऑर्डर सुरु करण्यात येत आहे. iPhone X च्या 64 जीबी स्टोरेज…

Read More

Google Pixel 2 आणि Pixel 2 XL लाँच, किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली: Google Pixel 2 आणि Google Pixel 2 XL हे हायटेक फीचर्स स्मार्टफोन लाँच केले. गुगलने एचटीसीसोबत दोन्ही स्मार्टफोन तयार केले आहेत. फीचर्स पाहता हे फोन अॅपलच्या आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसला टक्कर देण्याची शक्यता आहे. Google Pixel 2 भारतातील किंमत किती? भारतात पिक्सेल 2 ची किंमत 61 हजार रुपयांपासून सुरु होईल. तर या फोनच्या…

Read More

Google Pixel 2 XL-Google-Pixel-2-XL

google pixel 2 आणि pixel 2 XL आज लाँच होणार, अॅपलला टक्कर देण्याची शक्यता

मुंबई : आज google pixel 2 आणि google pixel 2 XL हे हायटेक फीचर्स Smart Phone लाँच करणार आहे. Google ने HTC सोबत हे स्मार्टफोन तयार केले आहेत. फीचर्स पाहता हा फोन अॅपलला टक्कर देण्याची शक्यता आहे. google pixel 2 स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी विविध लीक रिपोर्ट समोर आले. त्यानुसार, या फोनमध्ये 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन…

Read More

iphone

iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X चे खास फीचर..

 मुंबई :  Apple नं आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन iPhone X सह iPhone 8 आणि iPhone 8 plus हे काल (मंगळवारी) एका खास इव्हेंटमध्ये लाँच केले. कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा भव्य लाँचिंग सोहळा पार पडला. iPhone चाहत्यांमध्ये या फोनविषयी बरीच चर्चा आहे. याच्या फीचरविषयही देखील बरीच चर्चा सुरु आहे. नेमके कोणते फीचर्स आहेत यावर एक नजर: iPhone 8 …

Read More

Samsung Galaxy Note 8-Samsung-Galaxy-Note-8

Samsung Galaxy Note 8 या 8 कारणांमुळे खरेदी करु शकता…!

नवी दिल्ली :Samsung Galaxy Note सीरिजचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy Note 8 भारतात लाँच केला आहे. दिल्लीत मेगा इव्हेंटमध्ये कंपनीने हा फोन लाँच केला. अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर हा फोन बुक करता येईल. बुकिंगनंतर 21 सप्टेंबरपासूनच फोनची डिलीव्हरी सुरु केली जाणार आहे. https://maharashtrabulletin.com/samsung-launched-galaxy-j-series-phone/ भारतात या फोनची किंमत 67 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान फोन…

Read More

apple event

iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X : Apple event कसा पाहणार

मुंबई : अॅपलचा आगामी iPhone 8, iPhone 8 प्लस आणि iPhone X हे फोन लाँच होण्यासाठी काही तास उरले आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. फोनच्या लाँचिंगला काही तास उरलेले असतानाही या फोनच्या नेमक्या फीचर्सबद्दल सस्पेंस कायम आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, Apple iPhone X लाँच करणार आहे. यामध्ये वायरलेस चार्चिंग फीचर, फेस…

Read More

Apple Event-live

Apple Event (WWDC 2017) Android आणि Windows 7 फोन किंवा विंडोज पीसी वर कसे पहावे

वार्षिक Apple event WWDC चा event सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहे. News18Tech सोमवारी, 9 जून रोजी सकाळी 10.30 वाजता Apple WWDC 2017 चे लाइव्हब्लॉग चालवेल. ऍपल वापरकर्त्यांना त्यांच्या उपकरणांवर हा इव्हेंट सहज पाहता येतो, परंतु हाच इव्हेंट विंडोज युसर्स अथवा अँड्रॉइड युसर्सला सहज बघता येत नाही. म्हणून, आपल्याकडे आयफोन किंवा विंडोज 10 नसल्यास, Apple…

Read More

Samsung Galaxy Note 8-Samsung-Galaxy-Note-8

Samsung Galaxy Note 8 साठी लाँचिंगपूर्वीच 2,50,000 ग्राहकांची नोंदणी!

मुंबई : लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Note 8 हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. Amazon India वर या फोनसाठी आतापर्यंत दीड लाख ग्राहकांनी नोंदणी केली आहे. तर Samsung वेबसाईटवर एक लाख, अशा एकूण अडीच लाख ग्राहकांनी या फोनसाठी नोंदणी केल्याचं वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलं आहे. या फोनसाठी नोंदणी सुरु झाली त्याच्या पहिल्याच दिवशी 72 हजार ग्राहकांनी…

Read More

iphone 8-apple-iphone

Apple iPhone 8 चा लाँचिंग मुहूर्त ठरला!

मुंबई : Apple आगामी फोन iPhone 8 विषयी बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोन कधी लाँच होईल, याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. मात्र mac4ever या वेबसाईटच्या वृत्तानुसार हा फोन दोन आठवड्यांनी म्हणजे 12 सप्टेंबरला लाँच होणार आहे. 12 सप्टेंबरला हा फोन लाँच झाल्यानंतर 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठीही उपलब्ध होईल, असा अंदाज लावला जात आहे. मात्र…

Read More