Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: bjp

डॉ. राहुल आहेर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला ‘संत पूजन सोहळा’

महाराष्ट्र बुलेटिन : आज आषाढी एकादशीनिमित्त तसेच कोरोना महामारीमुळे २ वर्षांपासून वारी होत नसल्याने चांदवड-देवळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या संकल्पनेतून "संत पूजन सोहळा" आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला चांदवड व देवळा तालुक्यातील वारकरी व किर्तनकार यांचा पूजन व सत्कार सोहळा पांडुरंगाची मूर्ती, तुळशीमाळ, बुक्का, गंधगोळी, वारकरी उपरणे देऊन डॉ. राहुल आहेर…

Read More

Amol-Balwadkar-Sus-सुस

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या कडेनव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावाची जबाबदारी भाजपच्या वतीने.

सुस : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावांसाठी पुढील निवडणूक होईपर्यंत च्या काळापर्यंत नवीन समाविष्ट गावांना त्यातील समस्या सोडविण्याकरिता व विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी च्या वतीने भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या तेवीस नगरसेवकांना नव्याने समाविष्ट…

Read More

'कारसेवकांनी नाही आम्ही ब-'We are not b

अयोध्या आणि राम मंदिराच्या प्रश्नावर आतातरी मत मागणे थांबवा- सामना

अयोध्या आणि राम मंदिराच्या प्रश्नावर आतातरी मत मागणे थांबवा- सामना सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनाच्या दैनिक अग्रलेखातून भाजपावर तोफ डागली आहे. अयोध्येच्या आणि राम मंदिराच्या प्रश्नांवर मतं मागणं आता तरी थांबवा. रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका”, असा टोला राऊत यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे. येत्या ५ ऑगस्ट…

Read More

कावीळीमुळं राम कदमांना जग पिवळं दिसतंय – नवाब मलिक

कावीळीमुळं राम कदमांना जग पिवळं दिसतंय - नवाब मलिक कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था यांची झालेली दिसते अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी भाजपा नेते आमदार राम कदम यांच्यावर केली आहे. आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत असा टोलाही आमदार नवाब मलिक यांनी…

Read More

माजी-शिक्षण-मंत्री-तावडे-Former-Education Minister-Tawade

माजी शिक्षण मंत्री तावडे यांनी कॉलेज परवानगीचे नियम बसविले धाब्यावर

माजी शिक्षण मंत्री तावडे यांनी कॉलेज परवानगीचे नियम बसविले धाब्यावर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात कॉलेज मान्यतेचे नियम धाब्यावर बसवून खाजगी कोचिंग क्लास चालकांना जुनियर कॉलेज सुरु करण्याची परवानगी दिल्याची तक्रार युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रहिवाशी अथवा दोन-तीन गाळे असलेल्या ठिकाणी माजी शिक्षण मंत्री तावडे यांनी जुनियर कॉलेज सुरु करण्याची…

Read More

मेहबूबा-मुफ्तींसोबत-भाजप-With Mehbooba-Mufti-BJP

मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपचे लव्ह जिहाद होते का? – संजय राऊत

मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपचे लव्ह जिहाद होते का? – संजय राऊत भारतीय जनता पार्टी आणि मेहबूबा मुफ्ती यांची विचारधारा वेग-वेगळी होती. तरीही भाजपाने मुफ्तींसोबत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. मग मुफ्तींसोबत भाजपा नेत्यांचा लव्ह जिहाद होता का? असा प्रश्न शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार…

Read More

केंद्रीय-मंत्री-अरविंद-स-Union Minister-Arvind-S

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत देणार आपल्या अवजड मंत्री पदाचा राजीनामा

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत देणार आपल्या अवजड मंत्री पदाचा राजीनामा राज्यात शिवसेना भाजपातील संबंध अधिक ताणताना दिसत आहेत. सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे भाजपाने सांगत भाजपाने शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहे. त्यानंतर शिवसेनेने सुत्र हलविण्यास सुरुवात केली. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करु शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. याआधी शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर…

Read More

राम-मंदिराचा-निकाल-हिचं-त-Ram-temple-result-hich-tat

राम मंदिराचा निकाल हिचं ती गोड बातमी, संजय राऊतांनी केले शांततेचे आवाहन

राम मंदिराचा निकाल हिचं ती गोड बातमी, संजय राऊतांनी केले शांततेचे आवाहन अयोध्येच्या राम मंदिराबाबत जो काही निकालं लागणार आहे तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. अयोध्यात उद्धव ठाकरे यांनी दोनदा धडक दिली. त्यामुळे सरकारला निकाल लावण्यास मजबूर केले, असे म्हणत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी राम मंदिराच्या निकालाबाबत भाष्य केले. आजचा निकाल हा करडो देशवासियांच्या भावनांना आदर…

Read More

भाजपात-दत्तक-सावत्र-मुला-BJP-adopted-step-child

भाजपात दत्तक, सावत्र मुलांना न्याय मिळतो – एकनाथ खडसे

भाजपात दत्तक, सावत्र मुलांना न्याय मिळतो - एकनाथ खडसे भाजपा मध्ये दत्तक आणि सावत्र मुलांना न्याय मिळतो. मी तर पक्षात जल्माला आलोय. १९८० म्हणजेच भाजपाच्या स्थापने पासून पक्षात काम करतोय. त्यामुळे पक्ष मला दूर लोटणार नाही, नक्कीच न्याय मिळेल असे मत भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केले. मुक्ताई नगर या आपल्या पारंपरिक मतदार संघातून आपली…

Read More

भ्रमात-राहू-नका-वाजपेयीं-Don't be confused

भ्रमात राहू नका वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं – शिवसेना

भ्रमात राहू नका वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं - शिवसेना राज्यात मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचं यावरुन भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु झालेली आहे. भाजपा आणि शिवसेनेत कोणीही माघार घेण्यास तयार नाही. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरेंच्या रुपाने आमदार असून आता त्यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरु आहेत. हे सर्व पाहता मुख्यमंत्री पद आमच्याकडेच…

Read More