Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: CM UDDHAV THAKRE

प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून  नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सचिवांना दिले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय…

Read More

राज्यात ‘लॉकडाऊन’ची तयारी, CM उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्य आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना लॉकडाऊनसारख्या निर्बंधासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यास सांगितले. उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे की जर राज्यातील…

Read More

राजकारण-करून-कोणी-मराठा-स- Politics-by-someone-Maratha-S

राजकारण करून कोणी मराठा समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करू नये – मुख्यमंत्री

मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षाने हाच मुद्धा पकडत पुन्हा  राजकारण सुरु केले आहे. यावर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. सरकार सुरवातीपासून प्रामाणिकपणे आणि तळमळीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाची माथी भडकवण्याचा आणि आगी लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलून दाखविले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध…

Read More

गोरेगावच्या कोविड सेंटरचे मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उदघाटन

गोरेगाव येथील नेस्को सेंटर परिसरात २२४ बेड्चे सुसज्ज असे आयसीयु कोविड हॉस्पिटल मनपाकडून उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोविड रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाप्रमाणे या नेस्को केंद्रात सुविधा मिळतील, असा विश्वास मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक असे आयसीयु, एचडीयु,…

Read More

मुख्यमंत्री-उद्धव-ठाकरे-Chief Minister-Uddhav-Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वाढदिवस साजरा करणार नाहीत                मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यावर्षी आपला वाढदिवस साजरा करणार नाही. यंदा राज्यात कोरोनाचे संकट पसरले आहे. त्यामुळे कुणीही मातोश्रीवर येऊ नका त्या बदल्यात आप-आपल्या विभागात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर तसेच सामाजिक उपक्रम आयोजित करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.      …

Read More