Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: college

बावधन-tempo-bullet-accident-bavdhan

बावधन येथील अपघातात तीन महाविद्यालयीन तरूण ठार

पुणे / औंध : मुंबई - सातारा महामार्गावर पाषाणकडून बावधन मार्गे कोथरूडला जात असताना महामार्गावर थांबलेल्या टेम्पोला भरधाव बुलेट अडकून तीन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. यात विपूल राजसिंग (25), अमनराज सिंग (24), आश्विन अगरवाल (23)  हे तिघेजण जागीच ठार झाले. https://maharashtrabulletin.com/dhol-pathak-three-crore-income/ मुंबईहून साताऱ्याला पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा टेम्पो (एमएच 12 एमव्ही 5428) डिझेल संपल्याने बावधन येथे महामार्गावर डाव्या…

Read More

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

महाविद्यालयांतही डेंगी चे डास 

पुणे - शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये डेंगी सह जापनीज मेंदूज्वर आणि हत्तीरोगाचा संसर्ग करणारे डास आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नामांकित वैद्यकीयपासून अभियांत्रिकीपर्यंतच्या महाविद्यालयांचा त्यात समावेश आहे. शहरातील सोसायट्या या डासांचे आगार बनल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. 65 टक्के डेंगीचे उत्पत्तीस्थान सोसायट्या आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील…

Read More

विनयभंग-professor-seeking-sexual-favours-iranian-pune

इराणी विद्यार्थिनीचा विनयभंग, पुण्यात प्राध्यापकाला अटक

पुणे: पुण्यातील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात एका परदेशी विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी, प्राध्यापकालाच अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठाच्या कोथरुडमधील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. अकाउंटिंगमध्ये पी एच डी करण्यासाठी एका इराणी विद्यार्थीनीला भारती विद्यापीठाच्या या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळी या प्राध्यापकाने प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थीनीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.  तिला वेगवेगळी कारणं देत चारवेळा चकरा मारायला लावल्या. त्यावेळी…

Read More