Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: entertainment

सनी लिओनी चा हा व्हिडिओ पाहिला का | Have you seen Sunny Leones video

सनी लिओनी चा हा व्हिडिओ पाहिला का ?

मुंबई : सनी लिओनी आपल्या चाहत्यांसाठी ती कोणते ना कोणते 'सरप्राईज' देत असते. आता सनी नव्या अंदाजात दिसत आहे. जिममध्ये सनी लिओनी कार्डिओ सेशन करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. सनी लिओनीने काही दिवसांपूर्वी जिम जॉईन केली. जिममध्ये कार्डिओ सेशन होते. तिने ते कार्डिओ सेशनही केले. याबाबतचा व्हिडिओ तिने प्रसिद्ध केला. यामध्ये ती गो-गा डान्स करताना दिसत आहे. तसेच या…

Read More

सलमान खानने स्वीकारले 'हम फिट तो इंडीया फिट' चॅलेंज (व्हिडीओ) | Salman Khan Accepted Hum Fit To India Fit Challenge

सलमान खानने स्वीकारले ‘हम फिट तो इंडीया फिट’ चॅलेंज (व्हिडीओ)

नवी दिल्ली : क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौंड यांनी हे चॅलेंज 'हम फिट तो इंडीया फिट' असे हॅशटॅग देत सोशल मिडीयावर दिले होते. त्यानंतर अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारले. गेल्या काही दिवसांमध्ये फिटनेस चॅलेंज सोशल मिटीयावर व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत अनेक फोटोज् आणि व्हिडीओज् सोशल मिडीयावर अपलोड केले. या फिटनेस चॅलेंज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,…

Read More

sanju box office collection day 32

‘संजू’ आता कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर 

मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक 'संजू' प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. संजूने सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटालाही मागे टाकले आहे. 32 व्या दिवशी या चित्रपटाने 339.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याबाबतीत, टायगर जिंदा…

Read More

भयपट ‘सविता दामोदर परांजपे’ चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : 'सविता दामोदर परांजपे' या गाजलेल्या नाटकावर आधारीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचे नावही 'सविता दामोदर परांजपे' असेच आहे. नुकताच या भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अभिनेता सुबोध भावे, राकेश बापट आणि ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची मुलगी तृप्ती तोरडमल यांची सिनेमात प्रमुख भुमिका आहे.…

Read More

Wants work with Rehman says Selena Gomez

रेहमान यांच्यासोबत काम करायचंय : सेलेना गोमेझ 

नवी दिल्ली : अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझने भारतातील प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांच्यासोबत काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्याबाबत तिने सांगितले, की ''मला रेहमान आणि त्यांची गाणी खूप आवडतात. रेहमान आज संपूर्ण जगात नावाजलेली अशी व्यक्ती आहे'', अशा शब्दांत सेलेनाने रेहमान यांची प्रशंसा केली. संगीतकार एआर रेहमान यांचे देशासह जगभरात असंख्य चाहते…

Read More

टायगर जिंदा है-tiger-zinda-hai-review

टायगर जिंदा है : चित्रपट रिव्यू – तिकीट काढण्याआधी हे पहा

दिग्दर्शक कबीर खानने 'एक था टायगर'मध्ये भारतीय गुप्तहेर यंत्रणा 'रॉ' आणि पाकिस्तानच्या 'आयएसआय' संघटनेच्या एजंटमधली प्रेमकहाणी मोठ्या खुबीने रंगवली होती. एका मिशनवर असलेले गुप्तहेर सलमान खान आणि कतरिना कैफ प्रेमात पडतात. मिशन पूर्ण होताच ते गायब होतात. दोन्ही एजन्सींना त्यांचा पत्ता लागत नाही. टायगर जिंदा है च्या निमित्ताने दिग्दर्शक अली अब्बास जफरने त्यांना पुन्हा शोधलंय.…

Read More

Haq-se-Single

पुण्यातील तरुण-तरुणी तुम्हाला खळखळून हसविण्यासाठी सज्ज!

आज च्या social नेटवर्क च्या जीवनामध्ये आपण दररोज नवा माहितीचा साठा उलगडत असतो. त्यामधील एक प्रकार म्हणजे videos. Youtube website तर सर्वांची आवडती website. या वर माहितीपर विडिओ बरोबरच अनेक मजेदार विडिओ आपण बघत असतो. खळखळून हसवणारे हे विडिओ आपण दररोज न चुकता बघतो. अशाच मजेदार खळखळून हसविणाऱ्या विडिओ बनविण्यासाठी पुण्यामधील काही तरुण-तरुणींनी पुढाकार घेऊन "Haq…

Read More

सनी लिआेनी-Rakhi-Sawant-Sunny-Leone

सनी लिआेनी ही बाबासमोर नाचली होती…! – राखी सावंत

मुंबई :  बाबा गुरमित रामरहिमबद्दल रोज नव्यानव्या बातम्या येऊ लागल्या आहेत, अशात आता राखी सावंतही उतरली आहे. बाबावर बनणाऱ्या चित्रपटात राखीही काम करते आहे. हा चित्रपट करताना बाबाबद्दल अनेक नव्या बातम्या मिळाल्या, त्यानुसार सनी लिआेनी ही बाबासमोर येऊन नाचून गेली आहे, असा गौप्यस्फोट राखी सावंतने केला आहे. हा चित्रपटाच्या प्रमोशनचाही भाग असू शकतो पण राखीच्या या वक्तव्यामुळे…

Read More

sunny-leon-condom-ad-gujarat

सनी लिओनी ची जाहिरात आली पुन्हा गोत्यात

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी तिची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरतो. कारण सनी लिओनीवर तमाम भारतीयांचा डोळा आहे. असं गुगलने सिद्ध केलं आहे. त्यात आता आणखी एक भर पडली असून एक नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद…

Read More

बापजन्म-baapjanma-marathi-movie

बापजन्म ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित पाहण्यासाठी क्लिक करा

मुंबई : निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित बापजन्म या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. बापजन्म ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्सने केली आहे. सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे असून निर्मिती…

Read More