महाराष्ट्र बुलेटिन : सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या बघता लसीकरण मोहिमेला वेग आलेला आहे. जेणेकरून या संकटातून नागरिकांना वाचवले जाईल. परंतु अनेक ठिकाणी लसीकरणाबाबत मोठी गैरसोय होत असून लसीकरण थांबलेल्या अवस्थेत आहे.मात्र दुसरीकडे पुण्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर आबा कटके यांचा वाघोली पॅटर्न चर्चेचा विषय ठरत आहे. ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीमध्ये विविध सोसायट्यांमध्ये व…
कोरोनाच्या काळात प्लाजमा व रक्तदान ची टंचाई भासू नये म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव भाजपा युवा मोर्चाचे हवेली अध्यक्ष अनिल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाजमा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,
महाराष्ट्र कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढत असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. सोबतच प्लाजमा देखील उपलब्ध…