मुंबई: बंदच्या अनुषंगाने राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने व रास्ता रोको करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतही बंदच्या पार्श्वभूमीवर दोन गुन्हे व तीन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय मुंबईत २०० जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
जळगावसह एक-दोन ठिकाणे वगळता अनुचित प्रकार घडले नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४८…
Mumbai: राज्य सरकारने नवरात्र उत्सवाची नियमावली जाहीर केली आहे.यंदाही कोरोनामुळे नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना :-
- "ब्रेक द चेन" अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
- सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
- कोरोना महामारीचा विचार करता महापालिका तसेच…