पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा - ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके
पुणे महानगरपालिका हद्दवाढीनंतर वाढलेल्या लोकसंख्येमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परिसरातील सर्व नागरिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. वाघोली गाव व आजूबाजूचा परिसर मनपामध्ये समाविष्ट झाल्यानंतर पालक या नात्याने सदर भागाकडे लक्ष देऊन पाणी…