मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडाळा विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत वडाळा विधानसभा शाखा क्रमांक 201 (208) मधील शालेय विद्यार्थांकरीता या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होत त्यांनी रंग रेषांद्वारे शेकडो चित्रे रेखाटून बाळासाहेबांना…