Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: metro

आरे वरून शिवसेनेला दोष देणाऱ्या भाबड्या जनतेने आधी हे वाचावं:

आरे वरून शिवसेनेला दोष देणाऱ्या भाबड्या जनतेने आधी हे वाचावं:

आरे मधील २७०० वृक्षांची एव्हाना कत्तल झाली असेल. ही कत्तल घडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा आत्माही शांत झाला असेल. आरे मधील झाडं कापली गेली काय किंवा नाही गेली काय.. मेट्रो कारशेड आरेमध्ये झालं काय किंवा इतरत्र झालं काय.. फडणवीस आणि भाजपला याचा काडीमात्र फरक पडणार नव्हता. मग तरीही आरे उध्वस्त करण्याचा अट्टाहास का? याच उत्तर इगो आणि…

Read More

पुणे मेट्रो-Pune-Metro-route-animation

पुणे मेट्रो कोथरूड ते डेक्कन Animated रूट

एरियल फोटोग्राफी व ऍनिमेशन च्या माध्यमातून बनवलेला हा विडिओ...बघा पुणे मेट्रो कोथरूड ते डेक्कन चा रूट पुणे मेट्रो विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा पुणे मेट्रो विडिओ पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा https://maharashtrabulletin.com/pune-ring-road-video-1/

Read More

pune-metro-पुणे मेट्रो

पुणे मेट्रो प्रकल्पाचं आज भूमीपूजन – पुणे मेट्रो च्या स्वागतासाठी सज्ज

पुणे: पुण्यातल्या वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गाचे भूमीपूजन आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 24 नोव्हेंबरला पुणे मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. आता 10 महिन्यानंतर त्यात त्याच मेट्रोच्या एका मार्गाचं भूमीपूजन गिरीश बापट यांच्या हस्ते  करण्यात येत आहे. एकीकडे नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात आहे, तिची ट्रायल रनही…

Read More

शिवसृष्टी-BPD-place-shivsrusti

‘बीडीपी’च्या जागेत शिवसृष्टी?

मेट्रोच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसृष्टी बाबत संकेत पुणे - कोथरूडमधील नियोजित शिवसृष्टीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून तोडगा काढणार आहेत. ही शिवसृष्टी जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेत साकारण्याची चिन्हे आहेत, असे प्रशासकीय सूत्रांकडून समजले. पुणे आणि नागपूरमधील मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बुधवारी घेतला. त्या वेळी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाची माहिती घेताना…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-swargate-flyover-jedhe-chowk

का दाखवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वारगेटच्या जेधे चौकातील ट्रान्स्पोर्ट हब मध्ये रस…?

पुणे - स्वारगेटच्या जेधे चौकात ट्रान्स्पोर्ट हब बांधायला रस्तेविकास महामंडळापाठोपाठ आता महामेट्रोही उत्सुक आहे, तर एसटीलाही ‘आपली जागा’ बीओटी तत्त्वावर विकसित करायची आहे... एकाच चौकातील जागेवर तीन- तीन सरकारी यंत्रणांचा डोळा असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामात रस दाखवत उडी घेतली आहे आणि ट्रान्स्पोर्ट हबचे काम कोण करेल, ते मी ठरवीन, असे स्पष्ट केले आहे. पिंपरी-…

Read More