बावधन खुर्द व बुद्रुक येथील लोकसंख्या वाढत आहेत. पण बावधनला डहाणूकर कॉलनी उपकेंद्रातून व सुसरोड भागामधील वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा होत आहे. डहाणूकर सबस्टेशन येणारी उच्चदाब लाईन ही पूर्णतः डोंगराळ भागामधून व एनडीए मधून येत असल्यामुळे लाईन बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी विलंब होत आहे. पुणे शहरामध्ये वीजवितरण प्रणालीमध्ये पूर्ण रिंग पद्धत आहे. परंतु आपल्या भागामध्ये…