Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: News

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

डेंगी चे 221 रुग्ण ऑगस्टमध्ये आढळले – पुणे महापालिका

पुणे - शहरात जुलैच्या तुलनेत या महिन्यात डेंगी च्या रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीत डेंगीचे 307 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 221 रुग्ण एकट्या ऑगस्टमधील असल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याने त्यांच्यामार्फत पसरणाऱ्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील 65…

Read More

paddy-rice-crop-भात रोपे

भात रोपे पाण्यात गेल्याने यंदा आंदर मावळातील शेतकऱ्यांचे नुकसान

टाकवे बुद्रुक/पुणे : ठोकळवाडी धरणाचे पाणी भात खाचरात आल्याने आंदर मावळातील धरणालगतची सगळी भात रोपे पाण्यात गेली आहेत. यंदाच्या हंगामात लावलेली भात रोपे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे यंदाच्या वर्षाचे नुकसान होत आहे. वास्तविक ही सगळी भात खाचरे टाटा पाॅवरने धरणासाठी संपादित केलेल्या जागेत आहेत. टाटाने तत्कालीन ब्रिटिश सरकारशी करार करून या जमिनी संपादित केल्या आहेत. त्याचा मोबदला…

Read More

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

डेंगी चा संसर्ग महिलांना अधिक – आरोग्य विभागाचा निष्कर्ष

पुणे - शहरात पुरुषांच्या तुलनेत महिलांना डेंगी चा संसर्ग झाल्याचे ‘निदान’ महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. डेंगी चा सर्वाधिक डंख १५ ते २४ वर्षे वयोगटातील मुलींना झाला असून, ४५ ते ५४ वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या पुरुषांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाचा निष्कर्ष; १५ ते २४ वयोगटातील मुली लक्ष्य शहरात पावसाला सुरवात झाल्यानंतर डेंगीच्या रुग्णांची…

Read More