Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: News Story Feeds

इंधन दरवाढीचा आगडोंब | पहा करवगळता दर (प्रतिलिटर/रुपये) | Fuel Rate Increase Issue

इंधन दरवाढीचा आगडोंब | पहा करवगळता दर (प्रतिलिटर/रुपये)

नवी दिल्ली - देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९०.२२ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ७८.६९ रुपयांवर पोचला. देशातील सर्व महानगरांमध्ये आज पेट्रोलच्या आज प्रतिलिटर १४ पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८२.३६ रुपये, चेन्नईमध्ये ८६.१३ रुपये आणि कोलकत्यात ८४.६८ रुपयांवर…

Read More

रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण २०२२ पर्यंत | Complete electrification till 2022 Railway

रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण २०२२ पर्यंत होईल.

नवी दिल्ली - हजारो किलोमीटरच्या लोहमार्गांचे प्रचंड जाळे असलेल्या भारतीय रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०२२ ही नवी डेडलाइन काढली आहे. रेल्वे मंडळाच्या सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण विद्युतीकरणामुळे गाड्यांचा सरासरी वेग किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढेल व डिझेलसाठी लागणाऱ्या खर्चात वार्षिक किमान १३ हजार कोटींची बचतही होऊ शकेल. परिणामी, रेल्वेच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल. मात्र, त्यासाठी डिझेलची इंजिने टप्प्याटप्प्याने…

Read More

सनी लिओनी चा हा व्हिडिओ पाहिला का | Have you seen Sunny Leones video

सनी लिओनी चा हा व्हिडिओ पाहिला का ?

मुंबई : सनी लिओनी आपल्या चाहत्यांसाठी ती कोणते ना कोणते 'सरप्राईज' देत असते. आता सनी नव्या अंदाजात दिसत आहे. जिममध्ये सनी लिओनी कार्डिओ सेशन करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. सनी लिओनीने काही दिवसांपूर्वी जिम जॉईन केली. जिममध्ये कार्डिओ सेशन होते. तिने ते कार्डिओ सेशनही केले. याबाबतचा व्हिडिओ तिने प्रसिद्ध केला. यामध्ये ती गो-गा डान्स करताना दिसत आहे. तसेच या…

Read More

‘आरबीआय’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुढे ढकलले | RBI activists postponed the agitation

‘आरबीआय’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुढे ढकलले 

कोलकाता -  रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज युनायटेड फोरम ऑफ रिझर्व्ह बॅंक ऑफिसर्स अँड एम्प्लॉइज या संघटनेने दिली. बॅंकेच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेत २०१२ मध्ये रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त पेन्शनचा लाभ द्यावा, तसेच इतर मागण्यांसाठी…

Read More

चीनच्या कर्जा चे ओझे  | Chinas huge debt burden

चीनच्या कर्जा चे ओझे 

बीजिंग : चीनचा महत्त्वाकांक्षी "बेल्ट अँड रोड' प्रकल्पामध्ये सहभागी असलेले देश चीनच्या कर्जा खाली दबले गेल्याने या पायाभूत सुविधा उभारणीचा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2013 मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. याद्वारे जगभरात रेल्वे, रस्ते आणि बंदरांचे जाळे उभारण्यास सुरवात झाली. यासाठी चीन सरकारने अनेक देशांना अब्जावधी डॉलरचे कर्ज…

Read More

चालत्या विमानातून उतरून वैमानिकाचे 'किकी चॅलेंज' | kiki challenge video by pilot gone viral

चालत्या विमानातून उतरून वैमानिकाचे ‘किकी चॅलेंज’

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर 'किकी चॅलेंज' व्हायरल होत आहे. चालत्या गाडीतून खाली उतरून किकी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ अनेकजण सोशल मिडीयावर अपलोड करत आहेत. आतापर्यंत गाडीतून खाली उतरून अनेकांनी किकी चॅलेंज केले पण चालत्या विमानातून खाली उतरुन किकी चॅलेंज करणाऱ्या वैमानिक आणि तिच्या सहकाऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मुळची मेक्सिकोची असलेली वैमानिक अलजेंद्र मॅनीक्रेझ…

Read More

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची हानी | Loss of economy by Currency Ban

नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेची हानी

नवी दिल्ली - नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले. रोजगारात घट होण्यासोबत एकूण देशांतर्गत उत्पन्नही (जीडीपी) कमी झाले, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केली. नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर चिदंबरम यांनी ट्‌विटरवर सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले…

Read More

म्युचुअल फंडात चक्रवाढीची ताकद | NS Venkatesh new AMFI CEO on mutual fund

म्युचुअल फंडात चक्रवाढीची ताकद

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक ठेवली, तर भाववाढीवर मात करणारा चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक…

Read More

माझ्यावरील महाभियोगामुळे अमेरिकेचे नुकसान : डोनाल्ड ट्रम्प | US loss due to impeachment on me says Donald Trump

माझ्यावरील महाभियोगामुळे अमेरिकेचे नुकसान : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : माझ्यावर महाभियोग चालविल्यास अर्थव्यस्था कोसळेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. व्हाइट हाउसमधील गोंधळाच्या वातावरणात दिवसेंदिवस भर पडत असून, त्यामुळे ट्रम्प यांचे अध्यक्षपद अडचणीत येऊ शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे. दरम्यान, ऍटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय बॅंकेच्या प्रमुखांच्या शुक्रवारी आयोजित बैठकीला ट्रम्प उपस्थित होते.…

Read More

अमेरिका-चीनमधील चर्चा निष्फळ ; व्यापार युद्धावर तोडगा नाहीच | US China talk fails There is no solution to trade war

अमेरिका-चीनमधील चर्चा निष्फळ ; व्यापार युद्धावर तोडगा नाहीच

वॉशिंग्टन : व्यापार युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका व चीनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर निष्फळ ठरल्याचे आज स्पष्ट झाले. या चर्चेतून कोणताही ठोस पर्याय समोर आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उभय देशांच्या शिष्टमंडळामध्ये व्यापार संबंधात निष्पक्षता व संतुलन बनवून ठेवण्याच्या दृष्टीने विचारांची देवाण-घेवाण झाल्याचे व्हाइट हाउसच्या प्रवक्‍त्या लिंडसे वॉल्टर्स यांनी सांगितले. मात्र, या चर्चेविषयी…

Read More