Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: phone

Google Pixel 2 XL-Google-Pixel-2-XL

google pixel 2 आणि pixel 2 XL आज लाँच होणार, अॅपलला टक्कर देण्याची शक्यता

मुंबई : आज google pixel 2 आणि google pixel 2 XL हे हायटेक फीचर्स Smart Phone लाँच करणार आहे. Google ने HTC सोबत हे स्मार्टफोन तयार केले आहेत. फीचर्स पाहता हा फोन अॅपलला टक्कर देण्याची शक्यता आहे. google pixel 2 स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी विविध लीक रिपोर्ट समोर आले. त्यानुसार, या फोनमध्ये 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन…

Read More

Jio Phone-jio-phone_delivery

Jio Phone या शहरातील ग्राहकांना सर्वात अगोदर मिळणार!

मुंबई : Jio Phone ची प्री-बुकिंग 24 ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आली. एकाच दिवसात जवळपास 60 लाख ग्राहकांनी हा फोन बुक केला. त्यामुळे आता ग्राहकांना फोन मिळण्याची प्रतीक्षा आहे. नवरात्रीपर्यंत Jio Phoneची डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे. एका दिवसाला 1 लाख फोनची डिलिव्हरी करण्याचं लक्ष्य जिओने ठेवलं आहे. जिओ फोन तैवानमधून भारतात येणार आहे. कारण जिओने या…

Read More

एमजी रोड वरील BSNLच्या २०० लाईन्स मागील १० दिवसांपासून बंद..

पुणे: भारत संचार निगम लिमिटेडच्या किमान 200 टेलिफोन लाइन एमजी रोड परिसरात 23 जुलै, 2017 पासून बंद आहेत. तांब्याच्या केबल्सच्या चोरी मुळे आणि पावसाचे पाणी वायरला लागल्या मुळे या केबल्स बंद आहेत. जीएसटी लागू झाल्या मुळे बीएसएनएलला अपेक्षित वायर बाजारात उपलब्ध नाहीत या वायर उपलब्ध करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते, असे कंपनीचे अधिकारी सांगत होते. कंपनीने…

Read More

No whatsapp in jio phone

जिओ चॅट चे यूजर्स वाढविण्यासाठी जिओ फोन मध्ये लोकप्रिय व्हाट्सअँप नाही…

मुंबई : शुक्रवारी रिलायन्स कंपनीच्या मुकेश अंबानी यांनी जिओ फोन मोफत देण्याची घोषणा केली आणि हा फोन कसा असेल याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण केली.मात्र जिओच्या फोनकडून तुमची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. या फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी सोय नसेल. टेक गुरूंच्या मते, रिलायन्स जिओच्या फीचर फोनमध्ये युट्यूब आणि फेसबुक वापरता…

Read More