Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी

पिंपरी चिंचवड – ही गवे झाली मनपा मध्ये समाविष्ट

पिंपरी चिंचवड - महापालिकेत गहुंजे, जांबे, मारंजी,हिंजवडी,माण, सांगवणे, नेरे,सह विठ्ठलवाडी व देहुगाव समाविष्ट प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेत ९ गावे समावष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवला. यावरून राष्ट्रवादी,शिवसेनासह भाजपाच्या नगरसेवकांनी चर्चा केली. महापालिकेत १९९७ साली समाविष्ट केलेल्या गावांचा विकास करा त्यानंतरच या गावांचा समावेश करा. समाविष्ट गावांच्या विविध समस्या दुर करा,मुलभूत…

Read More

बस

बस धावली चालक नसतानाही, पिंपरीत मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील पिंपळे-गुरव बस स्थानकावर काल (सोमवार) अनेकांचे जीव थोडक्यात बचावले. पीएमपीएमएलच्या एका बसमध्ये चालक आणि वाहक नसताना ही बस अचानक सुरू झाली आणि १०० मीटर पुढे जाऊन दुचाकींना आणि गॅरेजला धडकली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल रात्री साडे आठ वाजता हा प्रकार घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मार्केटयार्ड वरून आलेली बस…

Read More

पीएमपी-PMP-Bus-pmc-pcmc

पीएमपी बसचे भवितव्य ‘स्थायी’ च्या निर्णयावर

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन्ही स्थायी समित्यांनी वेळेत ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तर दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी पीएमपी च्या ताफ्यात २०० बस दाखल होण्यास महिनाअखेरीस सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ बस तयार झाल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पार पडली, तर पंधरा दिवसांनंतर या बस मार्गांवर धावू शकतील. दोन्ही महापालिकांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २००…

Read More

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी चे आज पहिले पाऊल

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी  योजनेतील शंभर शहरांमध्ये समाविष्ट झालेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील कामाचा प्रारंभ शनिवारी होत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागाचा सर्वांगीण विकास प्रथम करतानाच, शहरात सक्षम वाहतूक व्यवस्था, तसेच समाजोपयोगी सार्वजनिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी ११४९ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत. बैठकीत २८ प्रस्ताव पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी साठी…

Read More

pimpri-chinchwad-slow-development

पिंपरी चिंचवडचा विकास संथ

पिंपरी : महानगर पालिकेने गेल्या चार महिन्यात विकास कामांसाठी वार्षिक भांडवल खर्चाच्या केवळ १५% रक्कम खर्च केली आहे. महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात भांडवली विकासकामांसाठी सुमारे ११४२ कोटी ७९ लाख रुपयांचा अंदाज मांडला आहे.त्यातील जुलै अखेर फक्त १७३ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाले आहेत. यंदा महापालिका सार्वत्रिक निवडणुकांमुळे, महापौर, स्थायी समिती निवडणुकांमुळे, अर्थ संकल्प १५ जून ला…

Read More

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी

रिंगरोड वरून PCMC मध्ये गोंधळ!

पिंपरी - शहरातून जाणाऱ्या रिंगरोडच्या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि. २० जुलै) गदारोळ उडाला. सभा चालू झाल्यावर विरोधीपक्ष नेते योगेश बहाल यांनी रिंग रोड वर चर्चा घ्यावी अशी मागणी केली. काळजे यांनी सर्व विषय संपल्यावर बोलण्याची संधी दिली जाईल असे सांगितले सभेसमोरील विषयांबाबत निर्णय झाल्यानंतर सभा समारोपाच्या प्रसंगी रिंगरोडच्या प्रश्‍नावर चर्चा घ्यावी, अशी मागणी पुन्हा…

Read More