Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: PMC

Mauli Katke - वाघोली

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा – ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा - ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके पुणे महानगरपालिका हद्दवाढीनंतर वाढलेल्या लोकसंख्येमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परिसरातील सर्व नागरिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. वाघोली गाव व आजूबाजूचा परिसर मनपामध्ये समाविष्ट झाल्यानंतर पालक या नात्याने सदर भागाकडे लक्ष देऊन पाणी…

Read More

अमोल बालवडकर-Amol-Balwadkar-अमोल-बालवडकर

सलमानच्या खान आवाजावर नियंत्रण ठेवा अमोल बालवडकर यांचे पोलिसांना आवाहन

पुणे : अभिनेता सलमान खान च्या पुण्यातील कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पोलिसांकडे केली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी पुण्यातील सलमान खान च्या कार्यक्रमाला लाऊडस्पीकरची परवानगी न देण्याची मागणी अमोल बालवडकर…

Read More

पुणे मेट्रो-Pune-Metro-route-animation

पुणे मेट्रो कोथरूड ते डेक्कन Animated रूट

एरियल फोटोग्राफी व ऍनिमेशन च्या माध्यमातून बनवलेला हा विडिओ...बघा पुणे मेट्रो कोथरूड ते डेक्कन चा रूट पुणे मेट्रो विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा पुणे मेट्रो विडिओ पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा https://maharashtrabulletin.com/pune-ring-road-video-1/

Read More

amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण – रावसाहेब दानवे

पुणे : राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने जनतेची सेवा हेच ध्येय मानून काम केले पाहिजे. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यासाठी 5 लाख रुपये मदतीची योजना आणली असून,…

Read More

पुणे-shitole-pune

पुणे – बसच्या सीटमुळे पँट फाटली, पुणे पोलिसात तक्रार

पुणे: पुणे तिथे काय उणे हे बोलून बोलून गुळगुळीत झालेली म्हण आहे. मात्र खरोखरच पुण्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. बसमधून प्रवास करताना तुटलेल्या सीटमुळे पँट फाटल्याने, पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रकार पुणे त घडला आहे. संजय शितोळे असं तक्रार देण्याऱ्या व्यक्तीचं नाव असून, ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. संजय शितोळे हे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करतात. ते…

Read More

गणेश विसर्जन-PMC-Ready-for-ganesh-visarjan

गणेश विसर्जन साठी पालिका सज्ज, गणेशोत्सवाची सांगता येत्या मंगळवारी

पुणे - शहरात गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या गणेशोत्सवाची सांगता येत्या मंगळवारी (ता. ५) होणार असून, त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन ची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्य मिरवणूक मार्गासह प्रमुख रस्ते, विसर्जन घाट, नदीपात्र आणि वर्दळीच्या ठिकाणी स्वागत कक्ष, कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच, घरगुती गणपतीच्या विर्सजनासाठी सुमारे २५५ ठिकाणी विविध प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बाप्पाला…

Read More

पीएमपी-PMP-Bus-pmc-pcmc

पीएमपी बसचे भवितव्य ‘स्थायी’ च्या निर्णयावर

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन्ही स्थायी समित्यांनी वेळेत ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तर दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी पीएमपी च्या ताफ्यात २०० बस दाखल होण्यास महिनाअखेरीस सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ बस तयार झाल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पार पडली, तर पंधरा दिवसांनंतर या बस मार्गांवर धावू शकतील. दोन्ही महापालिकांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २००…

Read More

शिवसृष्टी-BPD-place-shivsrusti

‘बीडीपी’च्या जागेत शिवसृष्टी?

मेट्रोच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसृष्टी बाबत संकेत पुणे - कोथरूडमधील नियोजित शिवसृष्टीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून तोडगा काढणार आहेत. ही शिवसृष्टी जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेत साकारण्याची चिन्हे आहेत, असे प्रशासकीय सूत्रांकडून समजले. पुणे आणि नागपूरमधील मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बुधवारी घेतला. त्या वेळी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाची माहिती घेताना…

Read More

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

डेंगी चे 221 रुग्ण ऑगस्टमध्ये आढळले – पुणे महापालिका

पुणे - शहरात जुलैच्या तुलनेत या महिन्यात डेंगी च्या रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीत डेंगीचे 307 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 221 रुग्ण एकट्या ऑगस्टमधील असल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याने त्यांच्यामार्फत पसरणाऱ्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील 65…

Read More

बाबूराव सणस पहिले महापौर यांचा पुतळा बसवायचा नसेल, तर परत द्या ! 

पुणे : शहराचे पहिले महापौर बाबूराव सणस यांचा पुतळा महापालिकेच्या प्रांगणात बसविण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडल्यामुळे हा पुतळा परत मिळावा, अशी मागणी पहिल्या महापौरांचे पुत्र सुभाष सणस यांनी महापालिकेकडे केली आहे. तर सणस यांचा पुतळा लवकरच महापालिकेच्या प्रांगणात बसविण्यात येईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी दिली. बाबूराव सणस हे पुण्याचे 1951-52 मध्ये महापौर होते. त्या…

Read More