Pune, The excitement surrounding the recently inaugurated Chandani Chowk Flyover in Pune has turned into worry for Bavdhan residents as visible cracks have begun to develop on the structure. This stunning piece of infrastructure, designed to alleviate traffic congestion in the area, is now raising safety concerns among locals.
The flyover, which was inaugurated with much fanfare…
पुणे: पुणे शहर परिसरात रिक्षा भाड्यात अंदाजे तीन रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाडी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावर एक मताने निर्णय सांगण्यात आले, मात्र येत्या दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात 2015 नंतर शेवटचे रिक्षा भाडेवाढ झाली होती. त्यानंतर भाववाढ झालेली नाही…
बावधन खुर्द व बुद्रुक येथील लोकसंख्या वाढत आहेत. पण बावधनला डहाणूकर कॉलनी उपकेंद्रातून व सुसरोड भागामधील वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा होत आहे. डहाणूकर सबस्टेशन येणारी उच्चदाब लाईन ही पूर्णतः डोंगराळ भागामधून व एनडीए मधून येत असल्यामुळे लाईन बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी विलंब होत आहे. पुणे शहरामध्ये वीजवितरण प्रणालीमध्ये पूर्ण रिंग पद्धत आहे. परंतु आपल्या भागामध्ये…
सुस : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावांसाठी पुढील निवडणूक होईपर्यंत च्या काळापर्यंत नवीन समाविष्ट गावांना त्यातील समस्या सोडविण्याकरिता व विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी च्या वतीने भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या तेवीस नगरसेवकांना नव्याने समाविष्ट…
कोरोनाच्या काळात प्लाजमा व रक्तदान ची टंचाई भासू नये म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव भाजपा युवा मोर्चाचे हवेली अध्यक्ष अनिल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाजमा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,
महाराष्ट्र कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढत असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. सोबतच प्लाजमा देखील उपलब्ध…
राष्ट्रवादीला धक्का, पवारांसोबत प्रचार करून १२ तासाच्या आत भाजपात केला माजी आमदाराने प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षच खालसा झालेला दिसून येत आहे. पण आता मतदानाला काही दिवस उरले असताना भाजपाने राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघातील माजी आमदार…
गेले दोन दिवस पडणार्या पावसाने अनेक गावांत-शहरांत पूर आला आहे. शहरात अनेक नव्या वसाहतीत पाणी साचल्याने बर्याचजणांना एका अनपेक्षित संकटाला सामोरे जावे लागते आहे. हे संकट म्हणजे अगदी 'सेफ पार्कींग लॉट' किंवा 'ओपन गॅरेज' मध्ये उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. या सर्व गाडी मालकांच्या समोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे तो म्हणजे…
टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राजकीय हालचाल मोठ्या जोरदार सुरु आहेत. आज मुंबई मधील गरवारे क्लब हाऊस इथे दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुजय थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत.
तर , सुपुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे…
पुणे आणि नाशिक या शहरातील अंतर अवघ्या दोन तासात पार करता येणे आता शक्य होणार आहे त्यासाठी पुणे नाशिक या लोहमार्गाच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. शिवसेना खा. शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. तसेच रेल्वेच्या पिंक बुकात सुद्धा या प्रकल्पाची नोंद करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प देशातील पहिला हाय-स्पीड…
पुणे : बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच बिम्सटेक या संघटनेचे सदस्य असलेल्या सात देशांचा पहिला लष्करी युद्ध सराव पुण्यात पार पडतोय. यामध्ये शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय.
तत्परता, शिस्त, चपळता आणि धाडस हे सैनिकाचं वैशिष्ट्य. मग हा सैनिक भारतीय सैन्यातला असो किंवा इतर कुठल्याही…