महाराष्ट्र बुलेटिन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी १९ जुलैपासून देशात कोविड संदर्भातील अनेक निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला शिवसेनेने 'आत्मघातकी' असे संबोधले आहे. त्याचबरोबर पक्षाने असेही म्हटले आहे की या निर्णयाचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. पंतप्रधान जॉन्सन यांनी नुकतेच सांगितले होते की ब्रिटनला व्हायरस बरोबर जगायला शिकावे लागेल. तथापि, याबाबत…