Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: sharad pawar

‘शरद पवार’ ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, ३१ मार्चला होईल शस्त्रक्रिया

महाराष्ट्र बुलेटिन : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पोटात वेदना जाणवल्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. तपासणी दरम्यान, त्यांच्या पित्ताशयामध्ये समस्या असल्याचे आढळले. नवाब मलिक यांनी ट्विट केले की,…

Read More

संजय-राऊत-घेणार-दिल्लीत-श-Sanjay-Raut-will take-Delhi-Sh

संजय राऊत घेणार दिल्लीत शरद पवारांची भेट

संजय राऊत घेणार दिल्लीत शरद पवारांची भेट भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दाखवल्यामुळे राज्यपालांनी राज्यात अधिक बहुमत मिळवलेल्या दुसऱ्या पक्षाला म्हणजेच शिवसेना पक्षाला आज सायंकाळ पर्यंत सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिलेले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात आज दिवसाअखेर अनके घडामोडी घडताना दिसणार आहे. शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा…

Read More

राम-मंदिराचा-निकाल-हिचं-त-Ram-temple-result-hich-tat

शरद पवार मुख्यमंत्री होतील ही अफवा – खा. संजय राऊत

शरद पवार मुख्यमंत्री होतील ही अफवा - खा. संजय राऊत राज्यातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. अशातचं आता शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार असल्याचे स्पष्ट विधान केले आहे. तसेच शरद पवारांशी माझे बोलणे झाले आहे. परंतु राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये काय चर्चा चालू आहे हे आम्हाला माहित नाही असे त्यांनी म्हटले…

Read More

प्रफुल्ल-पटेल-ईडी-कार्या-Prafulla-Patel-ed-work

प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात हजर, इक्बाल मिरचीशी आर्थिक व्यवहार प्रकरणी चौकशी

प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात हजर, इक्बाल मिरचीशी आर्थिक व्यवहार प्रकरणी चौकशी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याचा जवळचा सहकारी दिगवंत इक्बाल मेमन उर्फे इक्बाल मिरची यांच्याशी असलेल्या कथित आर्थिक भागीदारी संदर्भात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी सुरु केलेली आहे या चौकशीसाठी पटेल ईडीच्या कार्यालयात…

Read More

शरद-पवार-कुस्तीगीर-संघटन-Sharad-Pawar-wrestler-organization

शरद पवार कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, पण तयार केलेले पैलवानचं पळून गेले

शरद पवार कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, पण तयार केलेले पैलवानचं पळून गेले विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षाच्या आरोपांच्या फेऱ्या वाढल्या आहे. त्यातच आता मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसून येत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या पैलवान या शब्दावरून शाब्दिक युद्ध रंगले आहे.…

Read More

म्हणून-शरद-पवारांना-ईडीच-So-Sharad-Pawar-Eidech

म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस, मुख्यत्र्यांची माहिती

म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस, मुख्यत्र्यांची माहिती पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेनं काही लोकांना कर्ज दिले. शरद पवार यांच्या निर्देशानुसार त्यांना कर्ज देण्यात आल्याचा उल्लेख बँकेच्या ठरावात करण्यात आला. काही लोकांना कर्ज देण्यासाठी शरद पवारांनी पत्र दिल्याची नोंद आहे. त्यामुळे अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी सुरु आहे. याचा तपास ईडीकडून सुरु असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

उद्धव ठाकरे -UDDHAV THAKRE

माझे शिवसैनिक वाघनखे घालून तुमचा कायमचा बंदोबस्त करेल

माझे शिवसैनिक वाघनखे घालून तुमचा कायमचा बंदोबस्त करेल - उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिराची उभारणी झालीच पहिजे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्याचबरोबर राम मंदिर उभारणीसाठी उठलेल्या हातांना कामही मिळाले पाहिजे, यासाठी सरकार अग्रभागी राहील, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यत आलेले ठाकरे यांनी दिवसभरात शिवसेनेचे उमेदवार आमदार उल्हास पाटील…

Read More

देवरा-आणि-निरुपम-काँग्रे-Deora-and-Nirupam-Congress

देवरा आणि निरुपम काँग्रेसचे खरे नेते नाहीत – शरद पवार

देवरा आणि निरुपम काँग्रेसचे खरे नेते नाहीत - शरद पवार ग्रामीण भागात अजून सुद्धा काँग्रेस नेत्याची नाळ जोडलेली आहे. मात्र संजय निरुपम आणि मिलिंद देवरा हे तळागाळातील नेते नाही तसेच ते काँग्रेसचे खरे नेते नाहीत असा आरोप असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  व्यक्त केले आहे. एका दैनिक इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते.…

Read More

राष्ट्रवादीच्या-उमेदवार-Nationalist-candidate

राष्ट्रवादीच्या उमेदवारावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या उमेदवार रुपकुमार चौधरी यांच्यावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल राज्यात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना उमेदवारांच्या संपूर्ण हालचालीवर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. राज्यात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यात…

Read More

उद्धव ठाकरे -UDDHAV THAKRE

पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता भ्रष्टवादी झाली आहे

पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता भ्रष्टवादी झाली आहे - उद्धव ठाकरे करमाळा विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार रश्मी बागल यांच्या प्रचार सभेत बोलताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता भ्रष्टवादी झाली आहे, तर शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत…

Read More