भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मुंबई व कोकण पट्ट्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीच्या पद्धत्तीने आक्षेपार्थ विधान करून मुख्यमंत्री यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली आहे.त्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन पत्र लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना देऊन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख…