महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेशजी रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरला ५०० खुर्च्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
दिवसेंदिवस फोफावणाऱ्या कोरोना संसर्गामुळे कोविड सेंटर्सवर उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या खुर्च्या उपलब्ध करून देण्यात…