Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Social Media

श्रद्धांजली-condolence-message-social-media

जेव्हा लोक देतात जिवंत माणसालाच श्रद्धांजली..!!

असच काही झालं औरंगाबाद शहरात ..!! औरंगाबाद शहरातील बहुचर्चित सरस्वती भुवन शाळेच्या बाहेर बऱ्याच वर्षांपासून गोळ्या बिस्कीट विकणारे एक कांता नावाचे एक गृहस्थ, प्रत्येक विद्यार्थ्यांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.अचानक एके दिवशी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडिया वर वाऱ्या सारखे पसरले.सगळ्यांना आपले "कांता शेठ" आता जगात नाही अशा शब्दात त्यानं श्रद्धांजली दिली . हि वार्ता त्यांच्या…

Read More

police-suspended-who-wrote-on-social-media-against-modi-मोदींविरोधात सोशल मीडिया

मोदींविरोधात सोशल मीडिया वर लिहिणारा पोलीस निलंबित

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल मीडिया वर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. रमेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचं शनिवारी निलंबन करण्यात आलं. रमेश शिंदे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर…

Read More

Sarahah-application-how-to-use-and-install

काय आहे Sarahah अॅप? तुमची ओळख गुप्त कशी राहते?

तंत्रज्ञान : sarahah या अॅपच्या लिंक्स सध्या फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये वारंवार दिसत आहेत. यावरुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातली गोष्ट सांगू शकता, मात्र तुमची ओळख गोपनीय राहील. तुमच्या मनात एखाद्याविषयी असलेलं प्रेम किंवा तिरस्कार तुम्ही त्याच्यापर्यंत पोहचवू शकाल. आयडेंटिटी गुप्त राहत असल्यामुळे या अॅपवर अनेकांच्या उड्या पडत आहेत. ‘साराहाह’ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. गेल्या…

Read More

Marathi School-E school-Pune-digital school-digitization-Social Media

मराठी माध्यमिक शाळांचे पाऊल “डिजिटल” च्या दिशेने..!

पुणे - मराठी माध्यमाच्या शाळा आता शाळेतील मुलांनी मिळवलेले विविध विषयातील प्राविण्य तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरट करण्यास सुरवात केली आहे. व्हाट्सअँप ग्रुप्स व फेसबुक पेजच्या माध्यमातून मुलांचे पालक, शिक्षक व शाळेचे माजी विद्यार्थी जोडण्यात येत आहेत. ई-लर्निंगच्या माध्यमातून नवनवे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ई-लर्निंगला प्राधान्य देण्यात येते.…

Read More