Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Sports

IND vs ENG: वनडेमध्ये देखील भारतानं इंग्लंडला चारली धूळ, ‘हे’ ५ खेळाडू ठरले मालिका विजयाचे ‘हिरो’

महाराष्ट्र बुलेटिन : कसोटी आणि टी-२० सारख्या एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारली. भारताने ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने जिंकली, त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ ने जिंकली आणि वनडे मालिकेत २-१ असा शानदार विजय मिळविला. मालिकेच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. केएल राहूल भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल टी-२० मालिकेत…

Read More

हॉकीतील 86 वर्षांचा विक्रम मोडीत | hockeys 86 years old record broke

हॉकीतील 86 वर्षांचा विक्रम मोडीत 

जकार्ता : भारताने पुरुष हॉकीतील धडाका कायम राखताना हॉंगकॉंग चीनचा 26-0 असा धुव्वा उडवला. भारताने आपला सर्वाधिक मोठ्या विजयाचा 86 वर्षांचा विक्रम मोडण्यात यश मिळवले, त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठा विजयही संपादन केला. दोन दिवसांपूर्वी भारताने यजमान थायलंडला 17-0 असे हरवले होते, त्या वेळी स्पर्धा इतिहासातील पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या विजयाची बरोबरीच झाली होती. मात्र या…

Read More

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन | Former India captain Ajit Wadekar passes away

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे काल (बुधवार) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९६६ ते १९७४ या कालावधीत वाडेकर यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 'वन डाऊन' फलंदाजी करणारे वाडेकर भारताच्या सर्वोत्तम स्लीप फिल्डर्सपैकी एक होते. वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ऐतिहासिक मालिका…

Read More

साईना नेहवाल आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत | Saina eighth time in quarter-final

साईना नेहवाल आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत

नान्जिंग (चीन)/मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम साईना नेहवाल ने केला. हा पराक्रम केलेली ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली. भारताच्या पी. व्ही. सिंधू, तसेच बी. साई प्रणीतनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; पण किदांबी श्रीकांतचे आव्हान आटोपले आहे. सिंधूची लढत तिची मॅरेथॉन लढतींतील प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहाराविरुद्ध होईल. साईनाने माजी जागतिक विजेत्या…

Read More

आशियाई स्पर्धेवरील पाक हॉकी पटूंचा बहिष्कार मागे Pakistan hockey team Back boycott of Asian Games

आशियाई स्पर्धेवरील पाक हॉकी पटूंचा बहिष्कार मागे 

कराची : याच महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पाकिस्तान हॉकी खेळाडूंचा बहिष्कार टाळण्यात पाक हॉकी महासंघास यश आले आहे. खेळाडूंचे थकीत मानधन स्पर्धेपूर्वी देण्याचा निर्णय घेत त्यांनी खेळाडूंना बहिष्काराच्या निर्णयापासून दूर ठेवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तान हॉकी संघ सर्वाधिक यशस्वी असून, त्यांनी आठ सुवर्णपदके मिळविली आहेत. हॉकी महासंघाने सहा महिन्यांपासून मानधन थकवल्यामुळे त्यांनी थेट स्पर्धेवर बहिष्कार…

Read More

India's squad for Asian Games increased आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पथक आणखी वाढले 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पथक आणखी वाढले 

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक या ना त्या कारणाने वाढतच आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने बोट रेसिंग संघाच्या समावेशाचे आदेश दिले आहेत. भारतीय ऑलिंपिक संघटनेने या संघाला प्रवेश नाकारला होता. त्यानंतर संघातील एक खेळाडू अभय सिंग याने दिल्ली उच्च न्यायालयात ऑलिंपिक संघटनेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ऑलिंपिक संघटनेने बोट संघाने निवडीचे निकष पार…

Read More

Saurabh Verma winner in Russia championship

रशिया स्पर्धेत सौरभ वर्मा विजेता 

नवी दिल्ली - सौरभ वर्मा ने रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदास गवसणी घातली, पण त्यानंतरही त्याने आपल्या खेळात अजून खूप सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. माजी राष्ट्रीय विजेत्या सौरभने जपानच्या कोकी वॅटानाबे याचा पहिला गेम गमावल्यावर पराभव करीत अंतिम लढतीत बाजी मारली. त्याने 75 हजार अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या या सुपर टूर 100 मालिकेतील निर्णायक लढत…

Read More

Indian shuttlers continue good run at Russia Open

रशिया ओपन बॅडमिंटन भारताच्या सौरभसह रितुपर्णा एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत 

व्लाडिवोस्टोक (रशिया) - भारताचे माजी राष्ट्रीय विजेते सौरभ वर्मा आणि रितुपर्णा दास यांनी रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या दोघांबरोबरच मिथुन मंजुनाथ, शुभांकर डे आणि वृषाली गुमाडी यांनीही एकेरी, तर अरुण जॉर्ज-सन्यम शुक्‍ला यांनी पुरुष दुहेरी, रोहन कपूर-कुहू गर्ग, सौरभ वर्मा-अनुष्का पारिख यांनी मिश्र दुहेरीतून आपली आगेकूच कायम राखली आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या…

Read More

P V Sindhu ready to start new

नव्याने सुरवात करण्यासाठी पी. व्ही. सिंधू सज्ज

नवी दिल्ली - यंदाच्या नव्या मोसमात तीन स्पर्धेत अंतिम फेरीत जाऊनही विजयापासून दूर राहिलेल्या भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ला आता जागतिक अजिंक्‍यपद आणि आशियाई स्पर्धेतील पदक खुणावत आहे. यासाठी ती नव्याने सुरवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर सिंधूच्या कामगिरीत कमालीचे सातत्य होते. गेल्या वर्षी ती सहा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचली. तीन विजेतीपदे तीने…

Read More

BCCI finally corrected the mistake; take an opportunity for Akshay Wadkar

‘बीसीसीआय’ने अखेर चूक सुधारली; अक्षय वाडकरला संधी 

मुंबई/नवी दिल्ली : उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या अभिषेक गुप्ता याला अखेर दुलीप करंडक लढतीसाठी वगळण्यात आले. त्याच्याऐवजी अक्षय वाडकर याची निवड करण्यात आली आहे. दुलिप करंडक स्पर्धा 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडलेल्या इंडिया रेड संघात यष्टीरक्षक फलंदाज अभिषेकला निवडले होते. याच अभिषेकवर भारतीय क्रिकेट मंडळाने 14 सप्टेंबरला उत्तेजक चाचणीत दोषी ठरवल्याने…

Read More