आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल
नगर : प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या…
अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी जाहीर केली.
नगर जिल्हा काँग्रेसने जाहीर केलेल्या धक्कादायक भूमिकेमुळे बाळासाहेब थोरात गटाला जबरदस्त धक्का बसला…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन नगर जिल्ह्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याची जबाबदारी ही सुजय विखे पाटील यांच्यावर सोपवली आहे. या प्रवेशानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेना पक्षात येण्याचे आमंत्रणच देऊन…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती भाजपा पक्षाचा झेंडा देऊन नगर जिल्ह्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याची जबाबदारी ही सुजय विखे पाटील यांच्यावर सोपवली आहे.
या प्रवेशानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेना पक्षात येण्याचे…
काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी वानखडे मैदानाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर हातात भाजपाचा झेंडा घेऊन भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला नगर मधून सुजय विखे पाटलांच्या नावावर भाजपा पक्षाकडून शीकामोर्तब झाले आहे.
परंतु या कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी यांनी अनुपस्थिती दाखवून आपली…
टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राजकीय हालचाल मोठ्या जोरदार सुरु आहेत. आज मुंबई मधील गरवारे क्लब हाऊस इथे दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुजय थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत.
तर , सुपुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे…