मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चीन आणि परिणामी आशियाच्या उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. चीनची बडी कंपनी ‘अलिबाबा’ चा कार्यकारी अध्यक्ष आणि सहसंस्थापक जॅक मा ने यशाच्या शिखरावर असताना व्यवसायातून निवृत्ती घेतली आहे.
20 ते 30 वर्षांच्या कालावधीत तुम्ही योग्य बॉसला फॉलो केलं पाहिजे. एका प्रतिष्ठीत कंपनीत योग्यरितीनं काम कसं केलं पाहिजे, हे शिकावं. जेव्हा तुम्ही तिशी-चाळीशीत…
मुंबई : मोबाईल वर जास्त वेळ घालवनाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण तुम्ही जर जास्त प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर तुम्हाला अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) होण्याचा धोका तयार होऊ शकतो. ‘जामा’ नावाच्या वृत्तपत्रात याबाबत एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
‘सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्यांमध्ये एडीएचडीची लक्षणं 10 टक्के जास्त…
नवी दिल्ली : कॅबिनेटने डिजीटल पेमेंटवर सूट देण्याबाबत केलेली शिफारस जीएसटी काऊन्सिलने स्वीकारली. या निर्णयामुळे भिम अॅप आणि रुपे कार्डवरुन पेमेंट केल्यास तुम्हाला करावरील 20 टक्के कॅशबॅक (100 रुपयापर्यंत) मिळू शकणार आहे.
देशभरातील जवळपास 18 राज्यांनी या डिजीटल प्रोत्साहन पायलट योजनेत सहभागी होण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
ऑफर कुणासाठी आहे?
‘डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी गावांमध्ये राहणारे गरीब आणि किसान…
मुंबई : ग्रुपसोबत पिकनिक किंवा हँगआऊटचा प्लॅन करायचा असेल, तर चर्चेसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटिंगचा ऑप्शन बरा पडतो. मात्र ग्रुपमध्ये टायपिंग करुन बोटं दुखत असल्यास आता तुम्हाला ग्रुप व्हिडिओ कॉल करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्ससाठी हा नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
आयओएस आणि अँड्रॉईड डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप यूझर्सना व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार…
मुंबई : सोशल मीडियावर सध्या #KikiChallenge चांगलंच ट्रेण्डिंगमध्ये आहे. चालत्या कारमधून उडी मारत गतिमान गाडीसोबत नाचत-नाचत किकी साँग परफॉर्म करायचं असं हे चॅलेंज! मात्र हे चॅलेंज जीवावर बेतण्याची शक्यता असल्यामुळे जगभरातील पोलिसांनी तरुणांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर किकी चॅलेंज गाजत आहेच. मात्र नोरा फतेही, अदाह शर्मा, निया शर्मा, प्रियांक शर्मा यासारखे भारतीय सेलिब्रेटी…
मुंबई: 'मारुती सुझुकी' या वाहन निर्मिती करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने स्विफ्ट आणि डिझायरची नवीन मॉडेल्स परत मागवली आहेत. हॅचबॅक आणि सिडान मॉडेल्सच्या एअरबॅग कंट्रोलर युनिटमध्ये बिघाडाच्या शक्यतेमुळे 1279 वाहनं रिकॉल करण्यात आली आहेत.
स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायरच्या मॉडेल्समध्ये एअरबॅग्ज नसल्याची शक्यता आहे. त्यामुळेच कंपनीने या गाड्या परत मागवून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 मे…
मुंबई : जग एक खेडं झालंय, हे ज्या माध्यमाने अधिक ठळक केलं, तो म्हणजे सोशल मीडिया. जगभरातील कोट्यवधी लोक सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह आहेत. या प्लॅटफॉर्मवरुन संवाद साधण्यासाठी जसे शब्द, फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधताना इमोजीचा सर्रास वापर केला जातो. हल्ली हल्ली तर इमोजीतूनच संवाद सुरु झालेलाही पाहायला मिळतोय. एकंदरीत इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात…
मुंबई : फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन इ कॉमर्स कंपन्यांचा आजपासून बंपर सेल सुरु होत आहे. अॅमेझॉनवर आज दुपारी बारा वाजेपासून हा सेल सुरु होणार आहे. सेलमध्ये अनेक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर फ्लिपकार्टचाही बिग शॉपिंग डे आजपासून सुरु होतो आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या पडण्याची शक्यता आहे.
अॅमेझान कंपनीचा सेल 36 तासांसाठी…
मुंबई : फेसबुकने जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी नवं फीचर आणलं आहे. मुंबईत या फीचरची सध्या चाचणी सुरु आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण भारतात हे फीचर दिलं जाणार आहे.ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वापरलेल्या चांगल्या वस्तू विकू शकता.
Olx आणि Quickr प्रमाणे फेसबुक युझर्स आता या फीचरचा वापर करु शकतात.
अमेरिकेसह 25 देशांमध्ये हे फीचर अगोदरपासूनच सुरु…
मिलान :इटलीच्या मिलानमध्ये 7 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या EICMA मोटार शोमध्ये अखेर Royal Enfield ने दोन दमदार बाईकवरुन पडदा उठवला. या मोटार शोमध्ये Royal Enfield इंटरसेप्टर आयएनटी 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 ट्विन सादर करण्यात आल्या.
पॉवर बाईक क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने 650 सीसीचं नवं इंजिन आणलं आहे. या बाईक सर्वात आधी युरोपमध्ये लॉन्च…