पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १६००० दारूची दुकाने बंद करण्यात अली होती.
https://maharashtrabulletin.com/dagdusheth-ganpati-accident/
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कॉन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील महामार्गावरील ५०० व २०० मीटर च्या आतील सर्व दारूची दुकाने सुरु करण्याचे आदेश विभागाच्या आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी सोमवारी (दि. ४) दिले आहेत.