Skip to content Skip to footer

महाराष्ट्र बंद मागे, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई : पुण्यातील भीमा कोरेगाव पडसादानंतर आज महाराष्ट्र बंद ची घोषणा करण्यात आली होती. दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा केली.

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र बंद…

– काल हिंजेवाडी येथे झालेली दगडफेक

For More

Leave a comment

0.0/5