शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देणारे आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवसेनाप्रमुख-आजही-लाखों-Shiv Sena chief-still-millions

शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देणारे आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज ९४ वा जन्मदिवस, त्यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरातील विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देत आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात की,महान नेता बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली. ध्येयवान आणि अधम्य…. जनतेच्या हितासाठीच प्रश्न उपस्थित करण्यास त्यांनी कधीही मागेपुढे पहिले नाही. त्यांना
नेहमीच हिंदुस्थानाचे नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here