उंच किल्ल्यावरून पडून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू, शिवजयंतीसाठी गेली होती मित्रांसोबत

20 वर्षीय तरुणीचा मृत्यू, शिवजयंतीसाठी गेली होती मित्रांसोबत-The death of a 20-year-old girl went to Shiv Jayanti with friends

: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात असताना जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन पडून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. ही तरुणी मुंबईची रहिवासी असून ती मित्रांसोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे शिवजंयतीच्या उत्सवावर विरजण पडले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नर जवळील हडसर किल्ल्यावर आली होती. या गटातील एका तरुणीचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती दिली आ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here