शिवसेनेचा पीक विमा मोर्चा सरकारविरोधात नाही,तो कशासाठी आहे वाचा:

आज शिवसेनेचा मुंबईतील बीकेसी येथे शेतकरी पीक विमा मोर्चा निघतोय. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या धडक मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. मोर्चानंतर त्यांची सभा सुद्धा होणार असल्याची माहिती मिळत … Continue reading शिवसेनेचा पीक विमा मोर्चा सरकारविरोधात नाही,तो कशासाठी आहे वाचा: